Monday, July 25, 2011

रात्रीचे बारा वाजले






ती वैतागली: "अरे, किती रे प्रचंड जोरात तुझं घोरणं?"
कबूल नव्हते केलेस जेव्हा मी ओलांडून अाले वाड्यातली तोरणं!
अाता पूरत्या ह्रदयावर ऊठलेत सत्राशे साठ वणं
दर रात्री चालू असायलाच पाहिजे का पलंगावर महा - रणं?

View Shree Gadkari's profile on LinkedIn